NHIT Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट अंतर्गत भरती सुरू; आजच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट अंतर्गत विविध (NHIT Recruitment 2024) पदांवर भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कंपनी सचिव, वरिष्ठ व्यवस्थापक – लर्निंग आणि डेव्हलपमेंट, सीनियर एक्झिक्युटिव्ह/ डेप्युटी मॅनेजर – पेरोल ॲडमिनिस्ट्रेशन, कार्यकारी / वरिष्ठ कार्यकारी – मानव संसाधन (भरती) (निश्चित मुदतीच्या करारावर), उप महाव्यवस्थापक – वित्त आणि लेखा, समन्वयक अशा पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट
भरली जाणारी पदे – कंपनी सचिव, वरिष्ठ व्यवस्थापक – लर्निंग आणि डेव्हलपमेंट, सीनियर एक्झिक्युटिव्ह/ डेप्युटी मॅनेजर – पेरोल ॲडमिनिस्ट्रेशन, कार्यकारी / वरिष्ठ कार्यकारी – मानव संसाधन (भरती) (निश्चित मुदतीच्या करारावर), उप महाव्यवस्थापक – वित्त आणि लेखा, समन्वयक
पद संख्या – 07 पदे (NHIT Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याचा E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
17 एप्रिल 2024

भरतीचा तपशील – (NHIT Recruitment 2024)

पदपद संख्या 
कंपनी सचिव01
वरिष्ठ व्यवस्थापक – लर्निंग आणि डेव्हलपमेंट01
सीनियर एक्झिक्युटिव्ह/ डेप्युटी मॅनेजर – पेरोल ॲडमिनिस्ट्रेशन01
कार्यकारी / वरिष्ठ कार्यकारी – मानव संसाधन (भरती) (निश्चित मुदतीच्या करारावर)01
उप महाव्यवस्थापक – वित्त आणि लेखा01
समन्वयक02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
कंपनी सचिवMember of Institute of Company Secretary (ICSI) + 7-12 years experience and preferred degree law
वरिष्ठ व्यवस्थापक – लर्निंग आणि डेव्हलपमेंटMBA (HR) / MSW or equivalent qualification in Human Resources (NHIT Recruitment 2024)
सीनियर एक्झिक्युटिव्ह/ डेप्युटी मॅनेजर – पेरोल ॲडमिनिस्ट्रेशनMBA or equivalent in Human Resources with 7-12 years
कार्यकारी / वरिष्ठ कार्यकारी – मानव संसाधन (भरती) (निश्चित मुदतीच्या करारावर)MBA or equivalent in Human Resources
उप महाव्यवस्थापक – वित्त आणि लेखाCA/CMA
समन्वयकGraduate

असा करा अर्ज
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या E-MAIL ID वरून अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (NHIT Recruitment 2024)
अधिकृत वेबसाईट – https://highwaystrust.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com