करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विवध (NHAI Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 आहे.
संस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2023
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NHAI Recruitment)
1. व्यवस्थापक (प्रशासन) / Manager (Administration) – १२ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी ०२) किमान ०४ वर्षे अनुभव
2. व्यवस्थापक (कायदेशीर) / Manager (Legal) – ०२ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव
3. सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर) / Assistant Manager (Legal) – ०४ पदे (NHAI Recruitment)
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव
वय मर्यादा – ५६ वर्षापर्यंत
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – ९,३००/- रुपये ते ३९,१००/- रुपये.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (NHAI Recruitment)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM (HR &Admn.)-IB, National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nhai.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com