करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य महाव्यवस्थापक (कायदेशीर), महाव्यवस्थापक (वित्त), महाव्यवस्थापक (जमीन संपादन आणि इस्टेट व्यवस्थापन), हिंदी अनुवादक, कनिष्ठ हिंदी अनुवादक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2024 आहे.
संस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
भरली जाणारी पदे –
1. मुख्य महाव्यवस्थापक (कायदेशीर)
2. महाव्यवस्थापक (वित्त)
3. महाव्यवस्थापक (जमीन संपादन आणि इस्टेट व्यवस्थापन)
4. हिंदी अनुवादक
5. कनिष्ठ हिंदी अनुवादक
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2024
वय मर्यादा – 56 वर्षे
भरतीचा तपशील – (NHAI Recruitment 2024)
पद | पद संख्या |
मुख्य महाव्यवस्थापक (कायदेशीर) | 01 |
महाव्यवस्थापक (वित्त) | 01 |
महाव्यवस्थापक (जमीन संपादन आणि इस्टेट व्यवस्थापन) | 01 |
हिंदी अनुवादक | 01 |
कनिष्ठ हिंदी अनुवादक | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
मुख्य महाव्यवस्थापक (कायदेशीर) | Degree in Law from a recognized University/ Institute |
महाव्यवस्थापक (वित्त) | Degree in Commerce / Accounts |
महाव्यवस्थापक (जमीन संपादन आणि इस्टेट व्यवस्थापन) | Degree from a recognized University/ Institute |
हिंदी अनुवादक | Master’s degree |
कनिष्ठ हिंदी अनुवादक | Master’s degree |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. खाली दिलेल्या लिंकवर (NHAI Recruitment 2024) अर्ज सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2024 आहे.
5. दिलेल्या मुदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://nhai.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com