NHAI Recruitment 2024 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; ही संधी सोडू नका

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे; त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

संस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
भरले जाणारे पद – व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक
पद संख्या – 9 पदे
वय मर्यादा – 56 वर्षे (NHAI Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2024

भरतीचा तपशील – (NHAI Recruitment 2024)

पदपद संख्या 
व्यवस्थापक03
सहायक व्यवस्थापक03
उपमहाव्यवस्थापक01
महाव्यवस्थापक02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदपद संख्या 
व्यवस्थापकDegree
सहायक व्यवस्थापकDegree
उपमहाव्यवस्थापकDegree in Law, LLB
महाव्यवस्थापकDegree in Law, LLB

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी (NHAI Recruitment 2024)उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्यापूर्वी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://nhai.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com