NHAI Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी खुषखबर!! भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
भरले जाणारे पद – महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक
पद संख्या – 62 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2023

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
महाव्यवस्थापक 10 पदे
उपमहाव्यवस्थापक 20 पद
व्यवस्थापक 30 पदे
कनिष्ठ हिंदी अनुवादक 02 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NHAI Recruitment 2023)

पद आवश्यक  शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक Degree in Civil Engineering
उपमहाव्यवस्थापक Degree in Civil Engineering
व्यवस्थापक Degree in Civil Engineering
कनिष्ठ हिंदी अनुवादक Masters Degree

 

मिळणारे वेतन –

पद  मिळणारे वेतन
महाव्यवस्थापक Rs. 1,23,100 – 2,15,900/-
उपमहाव्यवस्थापक Rs. 78,800 – 2,09,200/-
व्यवस्थापक Rs. 67,700 – 2,08,700/-
कनिष्ठ हिंदी अनुवादक Rs. 35,400 – 1,12,400/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. (NHAI Recruitment 2023)
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन अर्ज करा.
NHAI Bharti 2023काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – nhai.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com