NFSC Nagpur Recruitment 2024 : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथे विविध पदांवर नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर (NFSC Nagpur Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक, मुख्य प्रशिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रेणी-1, वरिष्ठ प्रशिक्षक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहे.

संस्था – नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर
भरली जाणारी पदे – उपसंचालक, मुख्य प्रशिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रेणी-1, वरिष्ठ प्रशिक्षक
पद संख्या – 12 पदे (NFSC Nagpur Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – National Fire Service College, Takli Feeder Road, Raj Nagar, Nagpur-440013 Nagpur, Maharashtra 440013
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

भरतीचा तपशील – (NFSC Nagpur Recruitment 2024)

पदपद संख्या 
उपसंचालक03
मुख्य प्रशिक्षक01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रेणी-106
वरिष्ठ प्रशिक्षक02

मिळणारे वेतन – INR Rs. 35,400/- to Rs.2,08700/-

पदवेतन
उपसंचालकLevel-11, (Group-A, Gazetted)
मुख्य प्रशिक्षकLevel-7, (Group-B, Gazetted)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रेणी-1Level-7, (Group-B, Non-Gazetted)
वरिष्ठ प्रशिक्षकLevel-6, (Group-B, Non-Gazetted)

असा करा अर्ज – (NFSC Nagpur Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्जासोबत (NFSC Nagpur Recruitment 2024) आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nfscnagpur.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com