NFSC Nagpur Recruitment 2023 : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये अकौंटंट पदावर भरती; महिन्याचा 92,300 पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर (NFSC Nagpur Recruitment 2023) अंतर्गत लेखापाल (Accountant) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 09 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर
भरले जाणारे पद – लेखापाल (Accountant)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (NFSC Nagpur Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2023

मिळणारे वेतन – Rs. 29,200 ते 92,300/- रुपये दरमहा
असा करा अर्ज – (NFSC Nagpur Recruitment 2023)
1. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज दिलेल्या नमुन्यात भरलेला असावा.
5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nfscnagpur.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com