NFL Recruitment 2024 : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 पदांवर भरती सुरू; मिळवा दरमहा 1,40,000 पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीचा विचार करत (NFL Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. नॅशनल फर्टिलायझर्स लि. अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या एकूण 164 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. जाणून घ्या भरतीचा तपशील सविस्तरपणे….

संस्था – नॅशनल फर्टिलायझर्स लि.
भरले जाणारे पद – मॅनेजमेंट ट्रेनी
पद संख्या – 164 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुलै 2024

भरतीचा तपशील –
1. केमिकल – 56 पदे
2. मेकॅनिकल – 18 पदे
3. इलेक्ट्रिकल – 21 पदे
4. इन्स्ट्रुमेंटेशन – 17 पदे
5. केमिकल लॅब – 12 पदे
6. सिव्हिल – 03 पदे
7. फायर सेफ्टी – 05 पदे
8. IT – 05 पदे (NFL Recruitment 2024)
9. मटेरियल – 11 पदे
10. HR – 16 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह (B.Tech./B.E./B.Sc. Engg (Chemical/ Mechanical/ Electrical/Electrical & Electronics/Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control/ Instrumentation & Electronics/ Electronics & Instrumentation/ Industrial Instrumentation/ Electronics & Communication/ Electronics & Control/ Electronics/ Electronics & Electrical/Civil/Fire & Safety/ Fire Technology and Safety/Computer Science/IT) किंवा MCA किंवा MBA/ PG पदवी/ PG डिप्लोमा (PGDM/PGDBM)
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 मे 2024 रोजी 18 ते 27 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट

परीक्षा फी – (NFL Recruitment 2024)
जनरल/ओबीसी/EWS: ₹700/-
SC/ST/PWD/ExSM: फी नाही
मिळणारे वेतन – 40,000/- ते 1,40,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
परीक्षेची तारीख – नंतर कळविण्यात येईल

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nationalfertilizers.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com