NFL Recruitment 2023 : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये विविध पदांवर भरती; दरमहा 1,40,000 पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत (NFL Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन, F&A, कायदा) पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड
भरले जाणारे पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन, F&A, कायदा)
पद संख्या – 74 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 18 वर्ष ते 27 वर्षे
अर्ज फी – रु. 700/-

अशी होईल निवड – (NFL Recruitment 2023)
1. ऑफलाईन OMR आधारित परीक्षा
2. मुलाखती
भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन) 60 पदे
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (F&A) 10 पदे
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (कायदा) 04 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन) Min. 60% marks (50% for SC/ST/PwBD) in 02 years full time MBA/PGDBM/PGDM in Marketing/ Agri Business Marketing/ Rural Management/ Foreign trade/International Marketing from Universities/ Institutes recognized by UGC/AICTE OR B.Sc in Agriculture with Min. 60% marks (50% for SC/ST/PwBD) in M.Sc. (Agriculture) with specialization in Seed Science & Tech./ Genetics & Plant Breeding/ Agronomy/ Soil Science/ Agriculture Chemistry/ Entomology/ Pathology from Universities/ Institutes recognized by UGC/AICTE/ICAR.
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (F&A) Bachelors Degree with pass in final examination of CA/ICWA/ CMA from Institute of Charted Accountant of India / The Institute of Cost Accountant of India (ICAI)
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (कायदा) Full Time Bachelor’s Degree in Law (LLB or BL) {minimum 03 years course} with minimum 60% marks (50% for SC/ST/PwBD) OR 05 years integrated full time LLB or BL Degree with minimum 60% marks (50% for SC/ST/PwBD) from college/ university approved by Bar Council of India.

 

मिळणारे वेतन –

पदा वेतन (दरमहा)
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन) ₹ 40000- 140000
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (F&A) ₹ 40000- 140000
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (कायदा) ₹ 40000- 140000

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (NFL Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.nationalfertilizers.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com