NFC Recruitment 2023 : ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी!! आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत होणार 206 पदांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ITI प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी (NFC Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत ITI ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 206 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – आण्विक इंधन कॉम्प्लेक्स (Nuclear Fuel Complex)
भरले जाणारे पद – ITI ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या – 206 पदे
वय मर्यादा – कमाल वय 18 वर्षे असावे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023

भरतीचा तपशील – (NFC Recruitment 2023)

Trade Name No of Posts
Fitter 42
Turner 32
Laboratory Assistant (Chemical Plant) 6
Electrician 15
Machinist 16
Machinist (Grinder) 8
Attendant Operator (Chemical Plant) 15
Chemical Plant Operator 14
Instrument Mechanic 7
Motor Mechanic 3
Stenographer (English) 2
Computer Operator & Programming Assistant (COPA) 16
Welder 16
Mechanic Diesel 4
Carpenter 6
Plumber 4


आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Candidate should have completed 10th, ITI from any of the recognized boards or Universities.
मिळणारे वेतन – ITI ट्रेड अप्रेंटिस Rs. 7,700 – 8,050/- Per Month

nfc Bharti 2023
असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या (NFC Recruitment 2023) सविस्तर सूचना www.nfc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.nfc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com