NCRTC Recruitment 2024 : डिग्री धारकांसाठी सरकारी नोकरी!! मिळवा 16 लाख ते 29 लाखापर्यंत वार्षिक पॅकेज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (NCRTC Recruitment 2024) अंतर्गत नोकरीची संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक/नियोजन, महाव्यवस्थापक/आयटी (सीनियर सोल्यूशन आर्किटेक्ट), अतिरिक्त. महाव्यवस्थापक/ आयटी (सोल्यूशन आर्किटेक्ट), सीनियर उप. महाव्यवस्थापक/ आयटी (वेब विकसक), उप. जनरल मॅनेजर/आयटी (क्लाउड एक्सपर्ट)” पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. B.E./ B.Tech. मध्ये शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार (NCRTC Recruitment 2024) आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक रु. 16 लाख ते 29 लाखापर्यंत पॅकेज मिळणार आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च आणि 04 एप्रिल 2024 आहे. जाणून घेवूया भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (NCRTC Recruitment 2024)
भरली जाणारी पदे – व्यवस्थापक/नियोजन, महाव्यवस्थापक/आयटी (सीनियर सोल्यूशन आर्किटेक्ट), अतिरिक्त. महाव्यवस्थापक/ आयटी (सोल्यूशन आर्किटेक्ट), सीनियर उप. महाव्यवस्थापक/ आयटी (वेब विकसक), उप. जनरल मॅनेजर/आयटी (क्लाउड एक्सपर्ट)
पद संख्या – 05 पदे
वय मर्यादा – 50 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च आणि 04 एप्रिल 2024 (पदांनुसार)
भरतीचा तपशील – (NCRTC Recruitment 2024)

पदपद संख्या 
व्यवस्थापक/नियोजन01
महाव्यवस्थापक/आयटी (सीनियर सोल्यूशन आर्किटेक्ट)01
अतिरिक्त. महाव्यवस्थापक/ आयटी (सोल्यूशन आर्किटेक्ट)01
सीनियर उप. महाव्यवस्थापक/ आयटी (वेब विकसक)01
उप. जनरल मॅनेजर/आयटी (क्लाउड एक्सपर्ट)01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक/नियोजनB.E./ B.Tech. (Civil) or its equivalent.
महाव्यवस्थापक/आयटी (सीनियर सोल्यूशन आर्किटेक्ट)B.E./ B.Tech. (IT/ CS) or its equivalent/ MCA.
अतिरिक्त. महाव्यवस्थापक/ आयटी (सोल्यूशन आर्किटेक्ट)B.E./ B.Tech. (IT/ CS) or its equivalent/ MCA
सीनियर उप. महाव्यवस्थापक/ आयटी (वेब विकसक)B.E./ B.Tech. (IT/ CS) or its equivalent/ MCA
उप. जनरल मॅनेजर/आयटी (क्लाउड एक्सपर्ट)B.E./ B.Tech. (IT/ CS) or its equivalent/ MCA

मिळणारे वेतन –

पदवेतन
व्यवस्थापक/नियोजनMinimum CTC of Rs. 16 Lacs Per annum
महाव्यवस्थापक/आयटी (सीनियर सोल्यूशन आर्किटेक्ट)Minimum CTC of Rs. 29 Lacs per annum
अतिरिक्त. महाव्यवस्थापक/ आयटी (सोल्यूशन आर्किटेक्ट)Minimum CTC of Rs. 27 Lacs per annum
सीनियर उप. महाव्यवस्थापक/ आयटी (वेब विकसक)Minimum CTC of Rs. 24 Lacs per annum.
उप. जनरल मॅनेजर/आयटी (क्लाउड एक्सपर्ट)Minimum CTC of Rs. 18 Lacs per annum.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (NCRTC Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी दिलेल्या मुदती अगोदर अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च आणि 04 एप्रिल 2024 (पदांनुसार) आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.ncrtc.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com