NCLT Recruitment 2024 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! 2,15,900 एवढा पगार; पहा पात्रता

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLT Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणारआहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (12 ऑक्टोबर 2024) आहे.

संस्था – राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण
भरले जाणारे पद –
1. सहनिबंधक
2. उपनिबंधक
3. सहायक निबंधक
पद संख्या – 15 पदे
वय मर्यादा – 56 वर्ष
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (NCLT Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवस (12 ऑक्टोबर 2024)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, NCLT राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, 6 वा मजला, ब्लॉक क्रमांक 3, C.G.O. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110 003

भरतीचा तपशील (NCLT Recruitment 2024 ) –

पदपद संख्या 
सहनिबंधक02 पदे
उपनिबंधक10 पदे
सहायक निबंधक03 पदे

मिळणारे वेतन –

पदवेतन
सहनिबंधकLevel-13 (Rs 123100-215900)
उपनिबंधकLevel-12 (Rs 78800-209200)
सहायक निबंधकLevel-11 (Rs 67700-208700)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करताना अर्जासोबत (NCLT Recruitment 2024) आवश्यक कागदपत्र जोडायची आहेत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करताना संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (10 ऑक्टोबर 2024) आहे.
6. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nclt.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com