करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे रिक्त पदे (NCL Recruitment 2023) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प सहयोगी-I, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण 5 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 आहे.
संस्था – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे
भरले जाणारे पद –
- प्रकल्प सहयोगी-I (Project Associate-I)
- प्रकल्प सहयोगी-II (Project Associate-II)
- वरिष्ठ प्रकल्प सहयोगी
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NCL Recruitment 2023)
1) प्रकल्प सहयोगी-I / (Project Associate-I)
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / अभियांत्रिकी गणितातील एम.एस्सी, सेंद्रिय रसायनशास्त्र / विश्लेषणात्मक रसायनशास्त्रात एम.एस्सी. किंवा समतुल्य शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
2) प्रकल्प सहयोगी-II (Project Associate-II)
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / सेंद्रिय रसायनशास्त्र मध्ये एम.एस्सी किंवा समकक्ष पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये एम.ई. / एम.टेक. किंवा समकक्ष शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. (NCL Recruitment 2023)
3) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी / (Senior Project Associate 02)
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान बॅचलर पदवी / सेंद्रिय रसायनशास्त्रात एम.एस्सी किंवा समतुल्य किंवा एम.ई. / एम.टेक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान/अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/फार्मा/एमडी/एमएस या विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा समकक्ष शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी – फी नाही (NCL Recruitment 2023)
मिळणारे वेतन – 28,000/- रुपये ते 42,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाहि जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com