करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (NCL Recruitment 2023) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 10 वी आणि ITI पास उमेदवारांसाठी सरकारी भरती जाहीर झाली आहे. नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 1140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – नॉर्दन कोलफील्ड
भरले जाणारे पद – शिकाऊ प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 1140 पदे
वय मर्यादा – 18 ते 26 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2023
निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी (CBT)
भरतीचा तपशील – (NCL Recruitment 2023)
Post | No. of Posts |
Electronic Mechanic | 13 |
Electrician | 370 |
Fitter | 543 |
Welder | 155 |
Motor Mechanic | 47 |
Auto Electrician | 12 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी आणि ITI पास असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – ७,७००/- ते ८,०५०/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करणे आवश्यक आहे.
3. अर्ज सादर करण्याच्या (NCL Recruitment 2023) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – nclcil.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com