NCI Recruitment 2022 : नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूटमध्ये भरती सुरु; पहा कोणत्या पदांवर होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | राष्ट्रीय कॅन्सर संस्था, नागपूर येथे वकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (NCI Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सल्लागार-हेड अँड नेक, ज्युनियर सल्लागार, मुख्य रक्त संक्रमण अधिकारी, स्पीच अँड स्वॅलो थेरपिस्ट, नर्सिंग सुपरिटेंडंट, नर्सिंग इनचार्ज, स्टाफ नर्स आणि जीएम हॉस्पिटॅलिटी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय कॅन्सर संस्था, नागपूर

भरले जाणारे पद – (NCI Recruitment 2022)

सल्लागार-हेड अँड नेक (Consultant-Head and Neck)

ज्युनियर सल्लागार (Jr. Consultant)

मुख्य रक्त संक्रमण अधिकारी (Chief Blood Transfusion Officer)

स्पीच अँड स्वॅलो थेरपिस्ट (Speech & Swallow Therapist)

नर्सिंग सुपरिटेंडंट (Nursing Superintendent)

नर्सिंग इनचार्ज (Nursing In-charge)

स्टाफ नर्स (Staff Nurse)

जीएम हॉस्पिटॅलिटी. (GM Hospitality)

पद संख्या – 118 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. सल्लागार-हेड अँड नेक (Consultant-Head and Neck) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DNB, MCh पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (NCI Recruitment 2022)

2. ज्युनियर सल्लागार (Jr. Consultant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DM/DNB Pediatric पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

3. मुख्य रक्त संक्रमण अधिकारी (Chief Blood Transfusion Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD- Transfusion पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

4. स्पीच अँड स्वॅलो थेरपिस्ट (Speech & Swallow Therapist) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc in Speech पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

5. नर्सिंग सुपरिटेंडंट (Nursing Superintendent) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc Nursing पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

6. नर्सिंग इनचार्ज (Nursing In-charge) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc Nursing पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (NCI Recruitment 2022)

77. स्टाफ नर्स (Staff Nurse) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/B.Sc/ M.Sc पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

8. जीएम हॉस्पिटॅलिटी. (GM Hospitality) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Tech पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी – [email protected]

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://ncinagpur.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com