NCERT Recruitment 2024 : NCERT अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण (NCERT Recruitment 2024) परिषदे मार्फत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 30 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 10, 11 आणि 13 मे 2024 रोजी (पदांनुसार) होणार आहे. पहा सविस्तर तपशील…

संस्था – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT)
पद संख्या – 30 पदे (NCERT Recruitment 2024)
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. शैक्षणिक सल्लागार / Academic Consultant – 03 पदे
पात्रता – Post Graduation (पदव्युत्तर शिक्षण) NET/SET/SLET पात्र
2. द्विभाषिक अनुवादक / Bilingual Translator – 23 पदे
पात्रता – Master’s degree (पदव्युत्तर शिक्षण)
4. कनिष्ठ प्रकल्प फेलो / Junior Project Fellow – 04 पदे
पात्रता – Master’s degree (पदव्युत्तर शिक्षण)

वय मर्यादा – (NCERT Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 ते 45 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 29,000/- रुपये ते 60,000/- रुपये दरमहा

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 10, 11 आणि 13 मे 2024 (NCERT Recruitment 2024)
मुलाखतीचे ठिकाण – Section Officer (SO), Planning & Research Division (P&RD), Room No.242, CIET 2nd floor, Chacha Nehru Bhawan, CIET, NCERT, New Delhi-110 016

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –
www.ncert.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com