NCERT Recruitment 2023 : पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; NCERT मध्ये ‘ही’ पदे रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण (NCERT Recruitment 2023) परिषद मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 09 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.

संस्था – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद  (NCERT)
भरले जाणारे पद – डीटीपी ऑपरेटर
पद संख्या – 50 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 50 वर्षे

परीक्षा फी – फी नाही (NCERT Recruitment 2023)
मिळणारे वेतन – 23,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखत दिनांक – 09 ऑक्टोबर 2023
मुलाखतीचे ठिकाण – Publication Division. Ambcdkar B1ock, NCERT. New Delhi.

काही महत्वाच्या लिंक्स – (NCERT Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ncert.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com