NBCC Recruitment 2024 : चीफ ऍडमिनिस्ट्रेटर, ज्युनिअर इंजिनिअरसह अनेक पदांवर नोकरी; NBCC इंडिया लिमिटेड मध्ये नवीन भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC Recruitment 2024) इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सरव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, उप. व्यवस्थापक, उप. प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 93 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

संस्था – नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड
भरली जाणारी पदे – सरव्यवस्थापक, अतिरिक्त. महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, उप. व्यवस्थापक, उप. प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अभियंता
पद संख्या – 93 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2024
वय मर्यादा – 28 ते 59 वर्षे
अर्ज फी – रु. 1000/-

भरतीचा तपशील – (NBCC Recruitment 2024)

पदपद संख्या 
सरव्यवस्थापक03
अतिरिक्त. महाव्यवस्थापक02
उप. महाव्यवस्थापक01
व्यवस्थापक02
प्रकल्प व्यवस्थापक03
उप. व्यवस्थापक06
उप. प्रकल्प व्यवस्थापक02
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी30
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी04
कनिष्ठ अभियंता40


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
सरव्यवस्थापकFull time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University/Institute with 60% aggregate marks
अतिरिक्त. महाव्यवस्थापकFull time Degree in Architecture from Government recognized Institute/ University.
उप. महाव्यवस्थापकFull time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University/Institute with 60% aggregate marks
व्यवस्थापकFull time Degree in Architecture from Government recognized Institute/ University with 60% aggregate marks.
प्रकल्प व्यवस्थापकFull time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University/Institute with 60% aggregate marks
उप. व्यवस्थापकFull time MBA / MSW / two years Post Graduate Degree/ Post Graduate Diploma in management from Government recognized University / Institute with Specialization in HRM / PM/ IR as major subject with 60% aggregate marks (NBCC Recruitment 2024)
उप. प्रकल्प व्यवस्थापकFull time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University /Institute with 60% aggregate marks.
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारीFull time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University/Institute with 60% aggregate marks
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीFull time Bachelor degree in Law (LLB) with minimum 50% marks from Government recognized Institute /University.
कनिष्ठ अभियंताThree years full time Diploma in Civil Engineering from Govt. recognized Institute/ University with 60% aggregate marks


मिळणारे वेतन –

पदवेतन
सरव्यवस्थापकRs. 90,000- 2,40,000/-
अतिरिक्त. महाव्यवस्थापकRs. 80,000- 2,20,000/-
उप. महाव्यवस्थापकRs. 70,000- 2,00,000/-
व्यवस्थापकRs. 60,000- 1,80,000/-
प्रकल्प व्यवस्थापकRs. 60,000- 1,80,000/-
उप. व्यवस्थापकRs. 50,000- 1,60,000/-
उप. प्रकल्प व्यवस्थापकRs. 50,000- 1,60,000/-
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारीRs. 40,000 – 1,40,000/-
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीRs. 40,000 -1,40,000/-
कनिष्ठ अभियंताRs. 27,270/-

असा करा अर्ज – (NBCC Recruitment 2024)
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
3. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा.
4. अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
6. अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
7. अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nbccindia.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com