नवोदय विद्यालय समिती मध्ये मेगा भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांसाठी मेगाभरती होणार आहे. २३७० जागांसाठी हि मेगा भरती होणार आहे. सहाय्यक आयुक्त, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स (पीजीटी), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), विविध श्रेणीतील शिक्षक, महिला कर्मचारी नर्स, कायदेशीर सहाय्यक, केटरिंग सहाय्यक आणि लोअर डिव्हिजन क्लार्क ह्या पदांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०१९ हि आहे.

एकूण जागा – २३७०

पदाचे नाव – 

  1. असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) – ०५
  2. पदव्युत्तर शिक्षक (PGTs) (ग्रुप-B) – ४३०
  3. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) (ग्रुप-B) – ११५४
  4. विविध श्रेणी शिक्षक (ग्रुप-B) – ५६४
  5. स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) – ५५
  6. लीगल असिस्टंट  (ग्रुप-C) – ०१
  7. केटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) – २६
  8. निम्नश्रेणी लिपिक (ग्रुप-C) – १३५

शैक्षणिक पात्रता-

  1. पद क्र.1- (i) मानवाधिकार / विज्ञान / वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2- (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
  3. पद क्र.3- (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed  (iii) CET
  4. पद क्र.4- (i) संबंधित विषयातील पदवी/डिप्लोमा/ग्रंथालयातील विज्ञान पदवी/डिप्लोमा  (ii) B.Ed/ D.P.Ed.   (iii) अनुभव
  5. पद क्र.5- (i) 12वी उत्तीर्ण व  नर्सिंग डिप्लोमा  किंवा B.Sc (नर्सिंग)  (ii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6- विधी पदवी (LLB)
  7. पद क्र.7- 10 वी उत्तीर्ण व केटरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य
  8. पद क्र.8- (i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

वयाची अट- 09 ऑगस्ट 2019 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1- 45 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2- 40 वर्षांपर्यंत 
  3. पद क्र.3- 35 वर्षांपर्यंत 
  4. पद क्र.4- 35 वर्षांपर्यंत 
  5. पद क्र.5- 35 वर्षांपर्यंत 
  6. पद क्र.6- 18 ते 32 वर्षे
  7. पद क्र.7- 35 वर्षांपर्यंत 
  8. पद क्र.8- 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत 

Fee-  [SC/ST/PH: फी नाही]

  • पद क्र.1-  General/OBC: ₹1500/- 
  • पद क्र.2, 3, 4 & 5-General/OBC: ₹1200/- 
  • पद क्र.6,7 & 8: General/OBC: ₹1000/- 

लेखी परीक्षा/CBT- 05 ते 10 सप्टेंबर 2019 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 09 ऑगस्ट 2019

जाहिरात (Notification)- https://drive.google.com/file/d/1xYsvfUkV3pX978MhneSU_S372HgbvL0X/view?usp=sharing

Online अर्ज:-https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/61966//Instruction.html

इतर महत्वाचे –

शून्यातून वर आलेले लोक !

अमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा

पदवीधरांना किसान मित्र पदासाठी भरती

महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(MIDC) मध्ये भरती

आरोग्याकडे लक्ष देताय ना ?

महाभरतीच्या तारखा जाहीर

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात पदवीधरांना संधी