Naval Dockyard Recruitment 2024 : 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Naval Dockyard Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नेव्हल डॉकयार्ड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यामाध्यमातून 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.

संस्था – नेव्हल डॉकयार्ड, मुंबई
पद संख्या – 07 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वरिष्ठ स्टोअर कीपर / Senior Store Keeper – 02 पदे
पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10+2 किंवा समकक्ष पास असावा.
2. स्टेनोग्राफर ग्रेड II / Stenographer Grade Il – 01 पद
पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10+2 किंवा समकक्ष पास असावा.
3. मल्टी टास्किंग स्टाफ / Multi Tasking Staff – 04 पदे
पात्रता – उमेदवार 10 वी पास असावा.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Naval Dockyard Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief Quality Assurance Establishment (Naval Stores), DQAN Complex, 8th Floor, Naval Dockyard, Tiger Gate Mumbai – 400023.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे
मिळणारे वेतन – 18,000/- रुपये ते 81,100/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (मुंबई & वडोदरा)

काही महत्वाच्या लिंक्स – (Naval Dockyard Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com