करिअरनामा ऑनलाईन । डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल (Naval Dockyard Recruitment 2024) डॉकयार्ड, मुंबई अंतर्गत अप्रेंटिस पदावर मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 301 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज 1प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024आहे.
संस्था – डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 301 पदे (Naval Dockyard Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)
पद | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस | 1. Rigger Posts: 8th passed 2. Forger and Heat Treater Posts: 10th Pass 3. All Others Posts: (i) 10th pass with 50% marks (ii) ITI in relevant trade with 65% marks |
असा करा अर्ज – (Naval Dockyard Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. खाली दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करायचा आहे. (Naval Dockyard Recruitment 2024)
3. उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://navaldock.recttindia.in/Home/Home
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com