करीयर मंत्रा | दहावी मध्ये शिकत असलेल्या विधार्थियासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा नुकतीच जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील कुणत्याही शाळेतील इयत्ता दहावी शिकत असलेला नियमित इयत्ता दहावीच्या परीक्षेला पहिल्यांदाच बसलेला विधार्थी/विधार्थिनी साठी ही सुवर्ण संधी. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.
परीक्षेचे नाव- महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा
अर्ज करण्याची सुवात- ०६ ऑगस्ट २०१९
अर्ज करण्याची अंतिम तारीख- २५ सप्टेंबर २०१९
पात्रता- महाराष्ट्र राज्यातील कुणत्याही शाळेतील इयत्ता दहावी शिकत असलेले नियमित विधार्थी/विधार्थिनी. इयत्ता दहावीच्या परीक्षेला पहिल्यांदाच बसलेला विधार्थी/विधार्थिनी.
वयोमर्यादा- ०१/०७/२०१९ रोजी १८ वर्षा पेशा कमी.
परीक्षा फी- विना विलंब १५०/- विलंबासह २७४/-, ४००/-, ५२५/-
इतर महत्वाचे-
मध्य रेल्वेत शिक्षक पदांची भरती
राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, औरंगाबाद येथे २२४ जागांसाठी भरती
MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ जाहिर
स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा जाहीर
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती
संरक्षण वसाहत विभागात ‘उपविभागीय अधिकारी’ पदांची भरती
#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?