करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://nhb.org.in/ National Housing Bank Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
DGM (चीफ रिस्क ऑफिसर) – 1 जागा
AGM (इकोनॉमी आणि स्टेटर्जी) – 1 जागा
AGM_(MIS) -1 जागा
AGM (HR) – 1 जागा
RM (रिस्क मॅनेजमेंट) -1 जागा
मॅनेजर_(क्रेडिट ऑडिट) – 2 जागा
मॅनेजर_(लीगल) – 2 जागा
मॅनेजर (इकोनॉमी आणि स्टेटर्जी) – 1 जागा
मॅनेजर (MIS) – 1 जागा
पात्रता –
DGM (चीफ रिस्क ऑफिसर) – पदवी व फाइनेंसियल रिस्क मॅनेजमेंट/प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र तसेच 5 वर्षे अनुभव
AGM (इकोनॉमी आणि स्टेटर्जी) – पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र) व 3 वर्षे अनुभव
AGM_(MIS) – पदव्युत्तर पदवी (सांख्यिकी किंवा ऑपरेशन रिसर्च) / डिप्लोमा तसेच 3 वर्षे अनुभव
AGM (HR) – पदवी (पर्सनेल मॅनेजमेंट) /IRPM/ LLPM किंवा MBA (HR) किंवा पदवीधर (पर्सनेल मॅनेजमेंट/HR) / PG डिप्लोमा
RM (रिस्क मॅनेजमेंट) – पदवीसह फाइनेंसियल रिस्क मॅनेजमेंट/प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र तसेच 2 वर्षे अनुभव
मॅनेजर_(क्रेडिट ऑडिट) – CA/CMA/CWA/CFA किंवा पदवीधर (MBA – फायनांस) तसेच 2 वर्षे अनुभव
मॅनेजर_(लीगल) – LLB व 2 वर्षे अनुभव
मॅनेजर (इकोनॉमी आणि स्टेटर्जी) – पदवी (अर्थशास्त्र) व 2 वर्षे अनुभव
मॅनेजर (MIS) – पदवी (सांख्यिकी) व 2 वर्षे अनुभव
वयाची अट – 23 ते 62 वर्षे (SC/ST- 5 वर्षे सूट , OBC- 3 वर्षे सूट )
शुल्क – General/OBC – 600 रुपये , SC/ST/PWD- 100 रुपये
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत National Housing Bank Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://nhb.org.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
Indian Navy Recruitment 2020| १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी