राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रत्नागिरी येथे ९३ पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

रत्नागिरी । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रत्नागिरी येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ९३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२० आहे.

पदाचे नाव – सुपरस्पेशलिस्ट, तज्ञ, प्रोग्राम सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, मानसशास्त्रज्ञ (मानसिक आरोग्य), मनोरुग्ण नर्स (मानसिक आरोग्य), स्टाफ नर्स, समुपदेशक, एमओ आयुष, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ऑडिओलॉजिस्ट (डीईआयसी), ऑप्टोमेट्रिस्ट – (डीईआयसी), फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम समन्वयक, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर, स्टेटॅस्टिकिकल असिस्टंट, टेक्निशियन

पदसंख्या – ९३

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – रत्नागिरी

शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १५०/- ,राखीव प्रवर्ग – रु. १००/-

वेतन – १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचे कार्यालय

Official website – www.ratnagiri.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ३० मे २०२०

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com