रत्नागिरी येथे बहुउद्देशीय व्यावसायिक प्रशिक्षक पदांच्या 2 जागासाठी भरती

Recruitment 2021 Notification

करिअरनामा ऑनलाईन | प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे बहुउद्देशीय व्यावसायिक प्रशिक्षक पदांच्या 2 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे. एकूण जागा – 2 पदाचे नाव – बहुउद्देशीय व्यावसायिक प्रशिक्षक शैक्षणिक पात्रता – 10th Pass वयाची अट – 21 … Read more

कृषी विद्यापीठ दापोली येथे वैद्यकीय अधिकारी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2021 आहे. अधीक माहितीसाठी www.dbskkv.org ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी   पात्रता – MBBS/ BAMS शुल्क – 100 रुपये नोकरी ठिकाण – रत्नागिरी अर्ज पद्धती – ऑफलाईन … Read more

HSC Result 2020 | दिवसा काम आणि रात्री शाळा, तरीही 12 वीत उत्तम यश   

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल४.७८ टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती मिळाली आहे. कला शाखेचा निकाल ८२.६३, वाणिज्य शाखेचा ९१.२७, विज्ञान शाखेचा निकाल ९६.१३ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल … Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रत्नागिरी येथे ९३ पदांची भरती

रत्नागिरी । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रत्नागिरी येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ९३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२० आहे. पदाचे नाव – सुपरस्पेशलिस्ट, तज्ञ, प्रोग्राम सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, मानसशास्त्रज्ञ … Read more