नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 12 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भरती थेट मुलाखत पध्दतीने होणार आहे. मुलाखत देण्याची तारीख 4 मार्च 2021 आहे.  अधिकृत वेबसाईट – https://www.govnokri.in

Nashik Mahanagarpalika Recruitment 2021

एकूण जागा –12

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता-
1.भिषक/physician – 02
शैक्षणिक पात्रता – मेडिसिन/चेस्ट- एम.डी./ डी.एन.बी./ एफ.सी.पी.एस.

२.रेडिओलॉजिस्ट – 02
शैक्षणिक पात्रता – रेडिओलॉजी – एम.डी./ डी.एन.बी./ डी.एम.आर.डी./ डी.एम.आर.ई.

3. सीटी स्कॅन तंत्रज्ञ – 04
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, रेडीओग्राफर कोर्स पास व किमान २ वर्ष सीटी स्कॅन काढणेचा अनुभव

4.एमआरआय तंत्रज्ञ – 04
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, रेडीओग्राफर कोर्स पास व किमान २ वर्ष एमआरआय स्कॅन काढणेचा अनुभव

वेतन –
1. भिषक/ Physician -150000

२. रेडिओलॉजिस्ट/ Radiologists – 75000

3.सीटी स्कॅन तंत्रज्ञ/ CT Scan Technician – 25000

4. एमआरआय तंत्रज्ञ/ MRI Technician – 25000

नोकरीचे ठिकाण – नाशिक.  Nashik Mahanagarpalika Recruitment 2021

मुलाखती देण्याचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2021

निवड प्रक्रिया – मुलाखत

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.govnokri.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com