NARI Pune Recruitment : महिन्याला 1 लाख पगार देणारी नोकरी!! पुण्याच्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत ‘या’ पदावर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे (NARI Pune Recruitment) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सल्लागार (गैर-वैद्यकीय) पदाच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे
भरले जाणारे पद – सल्लागार (गैर-वैद्यकीय)
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 70 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NARI Pune Recruitment)
1. Candidates possessing PhD Degree in relevant subject (Anthropology, Health science, Psychology, Population.
2. sciences and other Social science concerning Tribal areas)

मिळणारे वेतन – Rs.1,00,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (NARI Pune Recruitment) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nari-icmr.res.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पात्रता निकष –
NARI Pune Bharti 2023 - Eligibility Criteria

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nari-icmr.res.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com