करीअरनामा । नांदेड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविन्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी २८ जागांची भरती येथे करण्यात येणार आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1]वैद्यकीय अधिकारी – २८
एकूण जागा – 28 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ डिसेंबर 2019
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुला, वजिराबाद, नांदेड.
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]