करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (Nagapur University Recruitment) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती दरम्यान एकूण 126 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहण्याचे आवाहन विद्यापीठ व्यवस्थापनाने केले आहे. उमेदवारांच्या मुलाखती 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार आहेत.
संस्था – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 126 जागा (Nagapur University Recruitment)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
मिळणारे वेतन – 32,000/- दरमहा
अर्ज फी – (Nagapur University Recruitment)
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-
(सूचना – अर्ज फी DD च्या माध्यमातून पाठवायची आहे.)
DD करण्याचा पत्ता – वित्त आणि लेखा अधिकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (PDF जाहिरात बघा.)
मुलाखतीची तारीख – 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022 (Nagapur University Recruitment)
अधिकृत वेबसाईट – www.nagpuruniversity.ac.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाचा नमूना येथे Download करा – https://cutt.ly/NLvsY2X
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com