करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग (NABFID Recruitment 2023) इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून ऑफिसर पदांच्या 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट
भरले जाणारे पद – ऑफिसर (एनालिस्ट ग्रेड)
पद संख्या – 56 पदे (NABFID Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NABFID Recruitment 2023)
फायनान्स विषयात MBA/ ICWA/ CFA/ CMA/ CA/ मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/ डिप्लोमा/ कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/ LLM.
वय मर्यादा –
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 21 ते 32 वर्षे. |
ओबीसी | 03 वर्षे सूट. |
मागासवर्गीय | 05 वर्षे सूट. |
फी –
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला/ EWS/ ओबीसी | 800/- रुपये. |
मागासवर्गीय/ PWD | 100/- रुपये. |
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://nabfid.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com