करिअरनामा ऑनलाईन । NABARD ने भरतीची अधिसूचना (NABARD Recruitment 2024) जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून संशोधन अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
संस्था – NABARD-Bankers Institute of Rural Development
भरले जाणारे पद – संशोधन अधिकारी (Revision Officer)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NABARD Recruitment 2024)
इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संशोधन संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे.
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ३१-०३-२०२४ रोजी ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावी.
2. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत दिली जाईल.
मिळणारे वेतन – 1,00,000/- रुपये दरमहा
अशी होणार निवड –
नाबार्डच्या या भरतीसाठी अर्ज (NABARD Recruitment 2024) करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी क्षमता चाचणी, डेटा विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशन असेसमेंट, पॉवर-पॉइंट प्रेझेंटेशन आणि वैयक्तिक मुलाखत या आधारे केली जाईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – nabard.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com