करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास (NABARD Recruitment 2024) बँकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS), असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) पदाच्या एकूण 102 जागा भरल्या जनर आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…
संस्था – राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक
पद संख्या – 102 पदे (NABARD Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024
परीक्षा – सप्टेंबर 2024
पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) – 100 पदे
आवश्यक पात्रता – संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA
2. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) – 02 पदे
आवश्यक पात्रता – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
वय मर्यादा – (NABARD Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 21 ते 30 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/- ₹850/-
2. SC/ST/PWD – ₹150/-]
मिळणारे वेतन – 44,500/- ते 89,150/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nabard.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com