Nabard Recruitment 2022 : IT इंजिनियर्सना नाबार्ड मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी; कुठे कराल अर्ज?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत रिक्त (Nabard Recruitment 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. विविध पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (National Bank for Agriculture and Rural Development)

पदसंख्या – 21 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा)

वयोमर्यादा – 62 वर्षे

अर्ज फी – 
SC/ ST/ PWBD – रु. 50/-
इतर प्रवर्गासाठी – रु. 800/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरी ठिकाण – मुंबई (Nabard Recruitment 2022)

अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022

भरली जाणारी पदे –

  • मुख्य तंत्रज्ञान अधिकारी
  • वरिष्ठ एंटरप्राइज आर्किटेक्ट
  • सोल्यूशन आर्किटेक्ट
  • डेटाबेस विश्लेषक-सह-डिझायनर
  • UI/UX डिझाइनर आणि विकसक
  • वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता
  • सॉफ्टवेअर अभियंता
  • व्यवसाय बुद्धिमत्ता अहवाल विकसक
  • QA अभियंता
  • डेटा डिझाइनर
  • BI डिझाइनर
  • व्यवसाय विश्लेषक
  • अनुप्रयोग विश्लेषक
  • ईटीएल विकासक
  • पॉवर बीआय विकासक

अधिकृत वेबसाईट – www.nabard.org

सविस्तर माहितीसाठी येथे CLICK करा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://cgrs.ibps.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com