पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत अधिकारी पदांची भरती सुरु झाली आहे. एकूण ९१ पदांसाठी ही भरती होणार आहे. डेवलपमेंट असिस्टंट, डेवलपमेंट असिस्टंट (हिंदी) पदांसाठी हि भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ ऑक्टोबर, २०१९ आहे.
एकूण जागा- ९१
पदाचे नाव- १) डेवलपमेंट असिस्टंट ८२
२) डेवलपमेंट असिस्टंट (हिंदी) ०९
अर्ज करण्याची सुरवात- १४ सप्टेंबर, २०१९
शैक्षणिक पात्रता-
- पद क्र.1- 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWBD/ExSM- उत्तीर्ण श्रेणी)
- पद क्र.2- 50% गुणांसह हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी (SC/ST/PWBD/ExSM- उत्तीर्ण श्रेणी)
वयाची अट- ०१ सप्टेंबर २०१९ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- General/OBC- ४५०/- [SC/ST/PWD/ExSM- ५०/-]
परीक्षेची स्वरूप- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०२ ऑक्टोबर, २०१९
अधिकृत वेबसाईट- https://www.nabard.org/
जाहिरात (PDF)– www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply https://ibpsonline.ibps.in/nabardhsep19/
इतर महत्वाचे-
(Umed) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत २५४ जागांसाठी भरती
बारावी झालेल्यांसाठी खुशखबर ! SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती जाहीर
बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनीयर पदासाठी भरती
MPSC (AMVI) रद्द झालेल्य सहायक मोटार वाहन निरिक्षकांची नियुक्ती
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली नर्सिंग अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
सार्वजनिक बँकेत १२०७५ जागांसाठी मेगा भरती
(CSIR UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा २०१९ जाहीर