करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र जल संसाधन नियामक (MWRRA Recruitment 2023) प्राधिकरण, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सदस्य (जल संसाधन अभियांत्रिकी) पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई
भरले जाणारे पद – सदस्य (जल संसाधन अभियांत्रिकी)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग आणि सदस्य सचिव, निवड समिती, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई-400 032
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (MWRRA Recruitment 2023) 67 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – He/She has acquired a minimum educational qualification of bachelor’s degree of any recognized university or institute and experience of not less than twenty years with proven track record in their respective fields
मिळणारे वेतन – 1,82,200/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे (MWRRA Recruitment 2023) अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
5. मुदती नंतर प्राप्त झालेले अर्ज बाद ठरवण्यात येतील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mwrra.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com