Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठ अंतर्गत ‘या’ महाविद्यालयात विविध पदावर भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । माता वैष्णो देवी महाविद्यालय, मुंबई (Mumbai University Recruitment 2024) अंतर्गत प्राचार्य, सहा. प्राध्यापक, लिपिक, ग्रंथपाल, शिपाई, गृहपाल, सुरक्षा रक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2024 आहे.

संस्था – माता वैष्णो देवी महाविद्यालय, मुंबई
भरली जाणारी पदे – प्राचार्य, सहा. प्राध्यापक, लिपिक, ग्रंथपाल, शिपाई, गृहपाल, सुरक्षा रक्षक
पद संख्या – 21 पदे (Mumbai University Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
02 जून 2024

भरतीचा तपशील – (Mumbai University Recruitment 2024)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2024 आहे.
4. उशिरा आलेल्या (Mumbai University Recruitment 2024) अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
6. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची प्रत अर्जासोबत जोडावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://smvdu.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com