Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठात प्राध्यापक, ग्रंथपाल यासह विविध पदांवर भरती सुरु; लगेच करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त (Mumbai University Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल पदांच्या एकूण 152 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – मुंबई विद्यापीठ, मुंबई
भरले जाणारे पद –
1. विद्याशाखांचे अधिष्ठाता
2. प्राध्यापक
3. सहयोगी प्राध्यापक
4. उपग्रंथपाल (Mumbai University Recruitment 2024)
5. सहायक प्राध्यापक
6. सहायक ग्रंथपाल
पद संख्या – 152 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2024 (सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत)
भरतीचा तपशील –

पदापद संख्या 
विद्याशाखांचे अधिष्ठाता04
प्राध्यापक21
सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल54
सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल73

असा करा अर्ज – (Mumbai University Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या मुदती अगोदर अर्ज सादर करावेत.
3. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जवर नाहीत.
4. अर्ज करण्यासाठी अंतीम मुदत 07 ऑगस्ट 2024 (सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत) आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://mu.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com