Mumbai University Recruitment 2023 : मुंबई विद्यापीठात भरतीसाठी अर्ज करा; ‘ही’ पदे रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत (Mumbai University Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, कुलसचिव, डीन, वित्त आणि लेखाधिकारी पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – मुंबई विद्यापीठ, मुंबई
भरले जाणारे पद – संचालक, कुलसचिव, डीन, वित्त आणि लेखाधिकारी
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – इनवर्ड सेक्शन, रूम नंबर 25, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई – 400 032.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज फी –
1. राखीव प्रवर्गाकरिता – रु.250/-
2. खुल्या प्रवर्गाकरिता – रु.500/-
वय मर्यादा – 58 वर्षे
भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
संचालक 03 पद
कुलसचिव 02 पद
डीन 04 पद
वित्त आणि लेखाधिकारी 01 पद

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. संचालक – Ph.D. degree
2. कुलसचिव – Possess a Master’s Degree with at least 55% of the marks of any statutory University or its equivalent grade of B in the UGC 7 point scale;
3. डीन – Ph.D. degree (Mumbai University Recruitment 2023)
4. वित्त आणि लेखाधिकारी – The person to be appointed to the post of Finance and Accounts Officer shall be a person who is a chartered accountant or a cost accountant, with professional experience of not less than five years.

मिळणारे वेतन –

पद  वेतन (दरमहा)
संचालक Academic level 14, Entry pay of Rs. 1,44,200/-
कुलसचिव Pay level (Rs.1,31,100 – 2,16,600) (Level – 29) in revised pay matrix as per seventh pay commission.
डीन As per 7th Pay Commission: At Academic Level 14 (1,44,200- 2,18,200) with rationalized entry pay of Rs. 1,44,200
वित्त आणि लेखाधिकारी Pay level (Rs.1,31,100 – 2,16,600) (Level – 29) in revised pay matrix as per seventh pay commission.

 

असा करा अर्ज – (Mumbai University Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
3. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतून जाणे आवश्यक आहे.
4. ऑनलाईन अर्जाची प्रत उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधीत पत्त्यावर पाठवावी.
5. ऑफलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रती जोडल्या पाहिजेत.
6. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा 1. – APPLY
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा 2. – APPLY
अधिकृत वेबसाईट – mu.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com