करिअरनामा ऑनलाईन | मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Mumbai Port Trust Recruitment) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – मुंबई पोर्ट ट्रस्ट
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2022
भरले जाणारे पद –
- पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice)
- तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician Apprentice)
एकूण पद संख्या – 12 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Mumbai Port Trust Recruitment)
- पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice) –
उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये बारावी किंवा डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician Apprentice) –
उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये बारावी किंवा डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा (Mumbai Port Trust Recruitment) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठी पत्ता –
प्रशासकीय कार्यालय, मुंबई बंदर प्राधिकरण रुग्णालय, पहिला मजला, नाडकर्णी पार्क, वडाळा पूर्व, मुंबई 400037
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mumbaiport.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com