करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोलीस विभाग अंतर्गत (Mumbai Police Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माहीमतून विधी अधिकारी पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – मुंबई पोलीस विभाग
भरले जाणारे पद – विधी अधिकारी
पद संख्या – 30 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त मुंबई, डी.एन.रोड, क्रॉफर्ड मार्केट समोर, मुंबई ४००००१
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Degree in Law
मिळणारे वेतन – रु.20,000/- दरमहा
असा करा अर्ज – (Mumbai Police Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mahapolice.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com