मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या १२३३ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये दहावी व आई टी आई विध्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. अप्रेंटिस पदांच्या १२३३ जागे साठी आवेदन पात्र मागवण्यात आले आहे. अहर्ता प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट ची तारीख १५ सप्टेंबर २०१९ आहे.

एकूण जागा- १२३३

पदाचे नाव & तपशील-

Post No. Name of the Post No. of Vacancy
1 Apprentice– IT-23 933
2 Apprentice- OT-03 300
Total 1233

शैक्षणिक पात्रता-

(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह ITI (फिटर, मशीनिस्ट, वेल्डर, शीट मेटल वर्कर, टेलर, मेकॅनिक Reff. AC , मेकॅनिक रेडिओ & TV, डिझेल मेकॅनिक, पेंटर, इलेक्ट्रिशिअन, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर,फाउंड्रीमन,प्लंबर, कारपेंटर, ICTSM, MMTM, बिल्डिंग मेंटनेंस किंवा समतुल्य)

शारीरिक पात्रता-

उंची- १५० सेमी.
छाती-फूगवून ०५ सेमी जास्त.
वजन- ४५ kg.
वयाची अट- जन्म ०१ एप्रिल १९९९ ते ३१ मार्च २००६ दरम्यान [SC/ST-०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- मुंबई

फी- फी नाही

लेखी परीक्षा- नोव्हेंबर २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 सप्टेंबर, 2019

जाहिरात (Notification) & Online अर्ज-

पद क्र. पदाचे नाव  जाहिरात Online अर्ज
1 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – IT-23 www.careernama.com Apply  http://www.bhartiseva.com/
 [Starting: 26 ऑगस्ट 2019]
2 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – OT- 03 www.careernama.com

३१८ प्रशिक्षणार्थी जागा

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

ट्रेड जागा
One Year Training
फिटर 40
मशीनिस्ट  30
वेल्डर (Gas & Elect) 20
प्लंबर  20
मेसन 15
मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स 20
मेकॅनिक Reff. AC  05
मेकॅनिक डिझेल 20
पेंटर (जनरल) 10
पॉवर (इलेक्ट्रिशिअन) 20
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 10
इलेक्ट्रोप्लेटर  03
फाउंड्रीमन 05
पाईप फिटर 15
शिपराईट (Wood) 20
One Year and Three Months Training 
क्रेन ऑपरेटर (ओव्हरहेड स्टील इंडस्ट्री) 05
Two Year Training
शिपराईट (स्टील) 40
रिगर  20
Total 318

शैक्षणिक पात्रता-

  • क्रेन ऑपरेटर & रिगर- 08 वी उत्तीर्ण
  • उर्वरित पदे-  (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

शारीरिक पात्रता-

  • उंची- 150 सेमी
  • छाती- फूगवून 05 सेमी जास्त
  • वजन- 45 kg

वयाची अट- जन्म 01 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2006 दरम्यान [SC/ST:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 सप्टेंबर 2018

जाहिरात (PDF)- www.careernama.com

Online अर्ज- https://register.bhartiseva.com/DASDT2018/

इतर महत्वाचे- 

नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये मेगा भरती १९८० जागा

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 214 जागांसाठी थेट मुलाखत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ पदांची भरती

[मुदतवाढ] महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) ८६५ जागांच्या भरती