करिअरनामा ऑनलाईन । मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Recruitment) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, प्रकल्प सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2023 आहे.
संस्था – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
भरली जाणारी पदे – (Mumbai Metro Recruitment)
1. महाव्यवस्थापक
2. वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक
3. उपमहाव्यवस्थापक
4. सहायक महाव्यवस्थापक
5. उपअभियंता
6. पर्यावरण शास्त्रज्ञ
7. पर्यवेक्षक (Mumbai Metro Recruitment)
8. कनिष्ठ अभियंता
9. प्रकल्प सहाय्यक
पद संख्या – 22 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. महाव्यवस्थापक – उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
2. सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर – उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
3. उप महाव्यवस्थापक – उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
4. असिस्टंट जनरल मॅनेजर – उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
5. पर्यावरण शास्त्रज्ञ – उमेदवाराने पर्यावरण (Mumbai Metro Recruitment) अभियांत्रिकी / M.Sc मध्ये M. Tech/ M.E प्राप्त केलेले असावे. मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित विद्यापीठातून पूर्णवेळ अभ्यासक्रम म्हणून पर्यावरण विज्ञान किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे.
6. पर्यवेक्षक – उमेदवाराने मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून पूर्णवेळ बॅचलर पदवी किंवा सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा पूर्ण केला असावा.
7. कनिष्ठ अभियंता II – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ/महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ पदवी/डिप्लोमा असणं आवश्यक आहे.
8. प्रकल्प सहाय्यक – उमेदवार B.Sc./B.Com/B.Tech पदवीधर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल/इलेक्ट्रिकल/टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयातील डिप्लोमा धारक असणं आवश्यक आहे.
9. उप अभियंता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ पदवी असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – (Mumbai Metro Recruitment)
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Mumbai Metro Recruitment)
2. शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स – (Mumbai Metro Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mmrcl.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com