MUHS Recruitment 2022 : नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भरती सुरु; ही संधी सोडू नका

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे विविध पदांच्या रिक्त (MUHS Recruitment 2022) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 122 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

पद संख्या – 122 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • कक्ष अधिकारी/ कक्ष अधिकारी (खरेदी )/अधीक्षक –

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.

  • उच्चश्रेणी लघुलेखक –

शैक्षणिक पात्रता –

उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा.

उमेदवाराकडे इंग्रजी लघुलेखन आणि टायपिंग 120/50 W.P.M. आणि मराठी लघुलेखन आणि टायपिंग 120/40 W.P.M. ज्ञान असावे.

  • सहाय्यक लेखापाल –

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.

  • सांख्यिकी सहायक –

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक

  • वरिष्ठ सहायक –

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.

  • विद्युत पर्यवेक्षक –

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक

  • छायाचित्रकार –

शैक्षणिक पात्रता –

उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा. फोटोग्राफी किंवा कमर्शियल आर्ट्स किंवा फाइन आर्ट्समध्ये डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त मंडळाचा

फोटोग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफीचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.

  • वरिष्ठ लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर –

शैक्षणिक पात्रता –

उमेदवार पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. 40 W.P.M इंग्रजीमध्ये आणि 30 W.P.M.मराठीत पेक्षा कमी वेगासाठी टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी

  • लघुटंकलेखक –

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा. इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये शॉर्टहँड 80 W.P.M पेक्षा कमी नसावा.

  • आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट –

शैक्षणिक पात्रता –

उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा वैधानिक विद्यापीठातून फोटोग्राफीसह उपयोजित कला किंवा ललित कला किंवा व्यावसायिक कला या विषयात डिप्लोमा पूर्ण केला असावा.

  • लिपिक कम टंकलेखक / डेटा एन्ट्री ऑपरेटर / रोखपाल /भांडापाल –

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

  • विजतंत्री –

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने ITI चा प्रमाणित इलेक्ट्रिशियन कोर्स पूर्ण केला असावा.

  • वाहनचालक –

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असावा. उमेदवाराकडे मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत अवजड वाहन किंवा मोटार कार किंवा जीप चालविण्याचा वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक.

  • शिपाई –

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी पास असावा.

अर्ज फी – (MUHS Recruitment 2022)

खुला प्रवर्ग – 1000/- रुपये

राखीव श्रेणी – 700/- रुपये

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7th सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिकृत वेबसाईट – www.muhs.ac.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – www.muhs.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com