MUHS Nashik Recruitment : लता मंगेशकर हॉस्पिटल अंतर्गत ‘या’ पदांवर नवीन भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS Nashik Recruitment) अंतर्गत एन.के.पी.साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आणि लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वाचक आणि व्याख्याता पदांच्या एकूण 46 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
भरले जाणारे पद –
1. वाचक – 15 पदे
2. व्याख्याता – 31 पदे
पद संख्या – 46 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (MUHS Nashik Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्ही. एस. पी. एम. अकादमी ऑफ हायर एज्युकेशनचे सचिव, एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आणि लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर –440019

निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MUHS Nashik Recruitment)
1. वाचक – Teacher’s Eligibility Qualification for starting of Post-Graduate, Broad as well as Super- Speciality courses, an increase of seat recognition and renewal recognitions are advised to follow the regulation / Notification amended from time to time by National Medical Commission/ Medical Council of India
2. व्याख्याता – Teacher’s Eligibility Qualification for starting of Post-Graduate, Broad as well as Super- Speciality courses, an increase of seat recognition and renewal recognitions are advised to follow the regulation / Notification amended from time to time by National Medical Commission/ Medical Council of India (MUHS Nashik Recruitment)

असा करा अर्ज –
उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. (MUHS Nashik Recruitment)
प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह साध्या कागदावर / विहित नमुन्यावर अर्ज करायचा आहे.
अधिक माहितीसाठी कृपया विद्यापीठाच्या www.muhs.ac.in वेबसाइटला भेट द्या.
शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
MUHS Nashik Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट (University) – www.muhs.ac.in
अधिकृत वेबसाईट (College) – nkpsims.edu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com