MUCBF Recruitment 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन अंतर्गत विविध पदांवर भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत (MUCBF Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्रशासकीय अधिकारी – 01 पद
पात्रता – पदवीधर, MS-CIT किंवा समतुल्य
2. लेखापाल – 01 पद (MUCBF Recruitment 2024)
पात्रता – पदवीधर, MS-CIT किंवा समतुल्य
3. शाखाधिकारी – 02 पदे
पात्रता – पदवीधर, MS-CIT किंवा समतुल्य
4. अधिकारी – 02 पदे
पात्रता – पदवीधर, MS-CIT किंवा समतुल्य
5. लिपिक – 10 पदे
पात्रता – पदवीधर, MS-CIT किंवा समतुल्य
पद संख्या – 16 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2024 रोजी 22 ते 35 वर्षे
परीक्षा फी – (MUCBF Recruitment 2024)
पद क्र.1 ते 4 – ₹590/-
पद क्र.5 – ₹944/-
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://mucbf.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com