करिअरनामा ऑनलाईन । MSTC (Metal Scrap Trade Corporation Limited) अंतर्गत (MSTC Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेष कर्तव्य अधिकारी पदाच्या एकूण 62 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 आहे.
संस्था – Metal Scrap Trade Corporation Limited
भरले जाणारे पद – विशेष कर्तव्य अधिकारी (OSD)
पद संख्या – 62 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, नागपूर
वय मर्यादा – 21 ते 62 वर्षे
अर्ज फी – Rs 590/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MSTC Recruitment 2023)
- विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) Graduate from a recognized institute/ University with a minimum of 60% marks in graduation.
- Applicants with Professional qualifications like MBA/Two years-Post Graduation Diploma will be preferred.
मिळणारे वेतन – Rs. 40,000 -1,20,000/- दरमहा
असा करा अर्ज –
- या पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. (MSTC Recruitment 2023)
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
निवड प्रक्रिया – मुलाखत
- उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. (MSTC Recruitment 2023)
- मुलाखतीची तारीख ईमेल/वेबसाईट जाहिरातीद्वारे कळवली जाईल.
- जर उमेदवाराला वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले असेल, तर त्याने ऑनलाइन अर्जात नमूद केल्यानुसार त्याचे मूळ प्रमाणपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – www.mstcindia.co.in
अधिकृत वेबसाईट – www.mstcindia.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com