MSSDS Recruitment 2023 : 10वी पाससाठी मुंबईत नोकरी; महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी येथे भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई येथे (MSSDS Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट पदांच्या एकूण 6 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

संस्था – महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई

पद संख्या – 6 पदे

भरले जाणारे पद – (MSSDS Recruitment 2023)

  1. संगणक ऑपरेटर
  2. प्रोग्रामिंग असिस्टंट

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (MSSDS Recruitment 2023)

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 7,000/- रुपये ते 8,050/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (MSSDS Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.kaushalya.mahaswayam.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com