करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर (MSRTC Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 37 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर
पद संख्या – 37 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल
भरली जाणारी पदे – (MSRTC Recruitment 2023)
1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) – 05 पदे
2) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder – 06 पदे (MSRTC Recruitment 2023)
3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician – 03 पदे
4) वेल्डर (गॅस व इले.) / Welder – 09 पदे
5) पेंटर (सामान्य) / Painter (General) – 02 पदे
6) डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic – 12 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MSRTC Recruitment 2023)
8 वी परीक्षा उत्तीर्ण/ 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण / आयटीआय / डिप्लोमा
परीक्षा फी – फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (लिंक पदानुसार) –
1 येथे क्लिक करा Mechanic (Motor Vehicle)
2 येथे क्लिक करा Motor Vehicle Body Builder
3 येथे क्लिक करा Electrician
4 येथे क्लिक करा Welder
5 येथे क्लिक करा Painter
6 येथे क्लिक करा Diesel Mechanic
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com