करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (MSRTC Recruitment 2023) महामंडळ, धुळे अंतर्गत चालक आणि वाहक पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे
भरले जाणारे पद – चालक तथा वाहक
पद संख्या – 50 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, दक्षता पेट्रोल पंप समोर, पालेशा कॉलेज जवळ, संतोषी माता मंदिर रोड, धुळे ता.जि.धुळे : ४२४ ००१
नोकरी करण्याचे ठिकाण – धुळे
अर्ज फी – रु. 250/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक
असा करा अर्ज – (MSRTC Recruitment 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
भरतीचा तपशील –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
काही महत्वाच्या लिंक्स –
अर्जाचा नमुना – CLICK
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com