महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य क्षेत्रात भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा – 15

पदाचे नाव – सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-अ

शैक्षणिक पात्रता – (i) फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री मधील पदवी किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमधील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमध्ये पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 40 वर्षापर्यं

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – 449/-]

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf 

ऑनलाईन अर्ज करा – click here   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com